tag:blogger.com,1999:blog-19029133.post8902161947570338704..comments2023-03-08T15:24:44.290+05:30Comments on चायना डेस्क (China Desk): वुहान मधले कचर्याचे ढीगAkshardhoolhttp://www.blogger.com/profile/02658102596047239452noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-19029133.post-48874802867133298782010-08-18T16:24:52.705+05:302010-08-18T16:24:52.705+05:30आल्हाद
तुमच्या मनात चीनबद्दलचे काहीतरी अवास्तव चि...आल्हाद <br />तुमच्या मनात चीनबद्दलचे काहीतरी अवास्तव चित्र आहे असे वाटते. अहो तो आपल्यासारखाच एक देश आहे. तिथले लोक परिस्थितीवर आपल्यासारखेच चरफडतात, वैतागतात. असल्या बातम्यांना त्यांच्या संकेत स्थळांवर, वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी मिळते. चिनी लोकांच्या व्यथा व प्रश्न आपल्याला समजावेत म्हणून तर हा ब्लॉग मी लिहितो.Akshardhoolhttps://www.blogger.com/profile/02658102596047239452noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-19029133.post-20583316429704208892010-08-18T14:25:48.275+05:302010-08-18T14:25:48.275+05:30चीनबद्दल इतकं आणि असं लिहीताय, एखाद्या चिनी गुप्तह...चीनबद्दल इतकं आणि असं लिहीताय, एखाद्या चिनी गुप्तहेरानं भेट दिली नाही अजून एखादी?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-19029133.post-18740854316174612842010-08-13T22:23:59.037+05:302010-08-13T22:23:59.037+05:30कचऱ्याचे ढीग साचण्याचे प्रमुख कारण म्हणजे उचललेल्य...कचऱ्याचे ढीग साचण्याचे प्रमुख कारण म्हणजे उचललेल्या कचऱ्य़ाची विल्हेवाट लावण्यातील असमर्थता. पुणे काय,बुहान काय किवा मुंबई काय कचऱ्याच्या निर्मितीचा वेग कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या वेगापेक्षा जास्त आहे तोवर परिस्थिती बदलणे शक्य नाही. सिंगापूर स्वच्छ असण्याचे कारण कचऱ्याच्या विल्हेवाटीचा वेग तेथे निर्मितीच्या वेगापेक्षा अधिक आहेAnonymousnoreply@blogger.com